भारतासाठी अभिमानाचा क्षण – इमॅजिन मार्केटिंगने (बोटची – boAt प्रमुख कंपनी) जागतिक पातळीवरील आघाडीच्या पाच वेयरेबल कंपन्यांमधील आपले स्थान गेल्या सात तिमाहींमध्ये कायम राखले
जागतिक पातळीवरील आघाडीच्या पाच वेयरेबल कंपन्यांपैकी इमॅजिन मार्केटिंग ही मागील वर्षीच्या तुलनेत +७६.६% सकारात्मक वृद्धीसह २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीतील सर्वाधिक…